Optical Illusion : तुमच्या तीक्ष्ण नजरेने चित्रातील ५ फरक शोधून दाखवा, लोकही म्हणतील जिनियस…

Ahmednagarlive24 office
Published:

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला कोडे सोडवण्याचे आव्हान दिलेले असते. मात्र हे कोडे सोडवणे बोलण्याइतके सोपे नसते. चित्रात शोधण्यास सांगितलेली गोष्ट अश्या ठिकाणी लपलेली असते जी वातावरणात पूर्णपणे मिसळलेली असते.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये लपलेली वस्तू नाही तर चित्रातील फरक शोधायचे आहेत. तुम्हाला २ एकसारखी चित्र देण्यात आली आहेत. ही चित्र दिसायला सारखी दिसतील पण ही चित्र एकसारखी नाहीत. यामध्ये काहीतरी वेगळे नक्कीच आहे जे तुम्हाला शोधायचे आहे.

चित्रातील फरक शोधण्यासाठी तुम्हाला १० सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. १० सेकंदाच्या कालावधीमध्ये तुम्हाला चित्रातील ५ फरक शोधायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला शांत डोक्याने चित्र पाहावे लागेल.

चित्रातील ५ फरक शोधण्यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने आणि शांत डोक्याने पाहावे लागेल. जर तुम्ही चित्र बारकाईने पहिले तर तुम्ही नक्कीच चित्रातील ५ फरक शोधण्यात यशस्वी व्हाल.

दोन्ही चित्रामध्ये एक मुलगी हातात ज्यूसची बाटली धरलेली दिसत आहे. तेथे त्याच्यासमोर तीन वेगवेगळ्या काड्या ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. तुमच्या समोर असलेली दोन चित्रे अगदी सारखीच आहेत. तथापि, जर तुम्ही या चित्रांकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला पाच फरक दिसतील.

जर तुम्ही तीक्ष्ण नजरेने चित्र पहिले तर नक्कीच तुम्हाला ५ फरक दिसतील. मात्र तुम्ही बारकाईने चित्र पहिले नाही तर तुम्हाला चित्रातील ५ फरक कधीही दिसणार नाहीत.

जर तुम्ही सगळे फरक शोधू शकला नाही तर पहिला फरक मुलीच्या हाताच्या रंगात दिसेल. त्याच वेळी, दुसरा फरक मुलीच्या हातात असलेल्या बाटलीमध्ये दिसेल.

तिसरा फरक डाव्या हाताला ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या आत दिसेल. त्याच वेळी, चौथा फरक मधल्या कार्टनमधील रस पॅकेटला जोडलेल्या स्ट्रॉमध्ये दिसेल. पाचवा फरक उजव्या बाजूच्या कार्टनमध्ये दिसेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe