Flipkart Laptop Offer : अशी ऑफर पुन्हा नाही! 1916 रुपयांच्या किमतीत खरेदी करा Infinix Y1 Plus Neo Thin लॅपटॉप, असा घ्या ऑफरचा लाभ

Ahmednagarlive24 office
Published:

Flipkart Laptop Offer : सध्या कोरोना काळापासून नेकजण वर्क फ्रॉम होम काम करत आहेत. वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जर तुम्हाला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे.

तुमचा जुना लॅपटॉप खराब झाला आहे किंवा तुम्हाला नवीन लॅपटॉप खरेदी कारच्याच आहे तर तुम्ही फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग प्लॅफॉर्मवरून तुम्ही कमी किमतीमध्ये ब्रँडेड लॅपटॉप खरेदी करू शकता.

Infinix कंपनीच्या लॅपटॉपवर फ्लिपकार्टकडून मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुमच्या हजारो रुपयांची बचत होत आहे. तुम्हालाही ऑफरचा लाभ घेईचा असेल तर तुम्हाला ऑफर माहिती असणे आवश्यक आहे. Y1 Plus Neo लॅपटॉपवर फ्लिपकार्टकडून ऑफर दिली जात आहे.

Infinix Y1 Plus Neo लॅपटॉपची वैशिष्ट्ये

या लॅपटॉपमध्ये Intel Celeron Core N5100 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात यूएचडी ग्राफिक्ससह स्टॉर्म कूलिंग सिस्टम आहे. 15.6 इंच सिल्व्हर कलरच्या लॅपटॉपमध्ये विंडोज 11 होमचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये 8 GB/256 GB चा पर्याय आहे.

ऑफर

भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाईन शॉपिंग प्लॅफॉर्म फ्लिपकार्टकडून Infinix Y1 Plus Neo या लॅपटॉपवर ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्टवर या लॅपटॉपची किंमत 34990 रुपये दाखवण्यात आली आहे.

मात्र फ्लिपकार्टकडून या लॅपटॉपवर 34 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा लॅपटॉप 22,990 रुपयांना उपलब्ध आहे. या ऑफरमुळे तुमची 12000 रुपयांची बचत होत आहे. तसेच तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून ५ टक्के कॅशबॅक मिळवू शकता.

1916 रुपयांमध्ये खरेदी करा

जर तुम्हाला या बजेटमध्ये देखील लॅपटॉप खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही 1916 रुपये प्रति महिना EMI वर देखील हा लॅपटॉप खरेदी शकता. तसेच या लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. 16300 रुपयांची एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास हा लॅपटॉप तुम्हाला आणखी कमी किमतीमध्ये मिळेल.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe