Flipkart Sale : महागड्या एसीला करा रामराम! खरेदी करा HAVELLSचा ब्रँडेड कूलर फक्त 359 रुपयांना, पहा ऑफर…

Ahmednagarlive24 office
Published:

Flipkart Sale : आता उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे उष्णतेत देखील प्रचंड वाढ होईला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण बाजारात एसी खरेदी करण्यासाठी जात आहेत. पण किमती जास्त असल्याने सर्वांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.

पण आता महागडे एसी खरेदी करण्याची गरज नाही. कारण कमी किमतीमध्ये ब्रँडेड कंपनीचे कुलर सध्या बाजारात उपलब्ध आहेत. कमी बजेटमध्ये हे कुलर एसीपेक्षा थंडगार हवा देत आहेत. त्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी जास्त पैसे घालवण्याची गरज नाही.

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर HAVELLS 51L डेझर्ट एअर कूलरवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये थंडगार हवा खाण्याची चांगली संधी मिळत आहे.

फ्लिकरत HAVELLS 51L डेझर्ट एअर कूलरवर ३० टक्के सूट देत असल्याने हा कुलर खूपच स्वस्त मिळत आहे. कमी बजेट असणारे ग्राहक हा एसी खरेदी करून उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार हवा मिळवू शकतात.

HAVELLS 51L डेझर्ट एअर कूलर

HAVELLS कडून या Desert Air Cooler च्या तिन्ही बाजूंना हनीकॉम्ब झाडांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फॅन स्पीड लो, हाय आणि मिडीयम अशा तीन प्रकारात त्याची एअर डिलिव्हरी ३२०० सीएफएम आहे.

या कुलरचा वीज वापर 220W आहे आणि त्याची पाण्याची टाकी 51 लिटर आहे. कंपनी या डेझर्ट कूलरवर 1 वर्षाची वॉरंटी देत ​​आहे आणि तुम्ही याला बेडरूम, लिव्हिंग रूम, कोणत्याही ऑफिस, जिम किंवा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये ठेवू शकता.

किंमत आणि ऑफर

फ्लिपकार्टवर या कुलरची किंमत 14590 रुपये लिस्ट करण्यात आली आहे. या कुलरवर फ्लिपकार्टकडून ३० टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा कुलर 10190 रुपयांना मिळत आहे.

जर तुम्ही हा कुलर खरेदी करत असताना Axis Bank कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला त्यावर 5% अतिरिक्त सूट देखील मिळेल. तसेच तुम्ही हा कुलर 359 रुपयांच्या EMI देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe