Honda Activa EV Scooter : सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर Activa लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक रूपात, पहा लॉन्च तारीख

Published on -

Honda Activa EV Scooter : देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून त्यांच्या स्कूटर इलेक्ट्रिक रूपात लॉन्च केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांकडून आणखी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत.

जर तुम्हालाही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर जरा थांबा. कारण आता देशातील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर Honda Activa ही स्कूटर इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च होणार आहे.

होंडा कंपनीकडून लवकरच Activa इलेक्ट्रिक स्कूटरच्या रूपात लॉन्च केली जाणार आहे. Activa इलेक्ट्रिक स्कूटरची अनेक दिवसांपासून लोक वाट पाहत आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर Ola Electric S1, TVS iQube, Ather 450X आणि बजाज चेतक यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.

होंडा कंपनीची सध्या Activa स्कूटर सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. ग्राहकांकडून देखील या स्कूटरला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळे आता कंपनीकडून Activa स्कूटर इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

त्यामुळे आता ग्राहकांना आणखी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे. होंडा कंपनीकडून Activa स्कूटरमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे त्यामुळे सिंगल चार्जमध्ये जास्तीची रेंज ही स्कूटर देऊ शकते.

Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

फीचर्सHonda Activa Electric Scooter
रेंज100 ते 150 किलोमीटरची रेंज
टायर12 इंच अलॉय व्हील्स
किंमत1.10 लाख रुपये

 

Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर कधी लॉन्च होईल?

होंडा कंपनीकडून Activa इलेक्ट्रिक स्कूटर 23 ऑगस्ट 2023 रोजी लॉन्च केली जाऊ शकते. काही पत्रकारांना कंपनीने ‘ब्लॉक युवर डेट’ आमंत्रणे दिली आहेत. ज्यावरून ही इलेक्ट्रिक स्कूटर याच दिवशी लॉन्च होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लुकचीही बरीच चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News