Petrol-Diesel Prices : भारतीय तेल कंपन्यांकडून देशात आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. दररोज सकाळी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात.
12 मार्च 2023 साठी देखील पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणतेही वाढ झालेली नाही. सलग २९२ वा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई
पेट्रोल 111.35 रुपये प्रति लिटर
डिझेल 97.28 प्रति लिटर
दिल्ली
पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर
डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई
पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर
डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता
पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर
डिझेल किंमत 92.76 रुपये प्रति लिटर
बेंगळुरू
पेट्रोल 101.94 रुपये प्रति लिटर
डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
लखनौ
पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर
डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
नोएडा
पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर
डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम
पेट्रोल 97.18 रुपये प्रति लिटर
डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
चंदीगड
पेट्रोल 96.20 रुपये प्रति लिटर
डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट होत आहे. या घसरणीनंतर, डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 75.42 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81.56 च्या जवळ पोहोचले आहे. जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर पोहोचल्या.