Hyundai Creta : स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी! फक्त 8 लाख रुपयांत घरी आणा स्वप्नातील Hyundai Creta कार…

Ahmednagarlive24 office
Published:

Hyundai Creta : देशात अनेक कंपन्यांच्या कार बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती खूपच आहेत. कारच्या किमती जास्त असल्याने अनेकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. पण आता कमी बजेट असणारे देखील Hyundai Creta कार कमी पैशात खरेदी करू शकतात.

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या SUV कारपैकी Hyundai Creta ही एक कार आहे. ग्राहकांकडून या कारला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. या कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत.

भारतातील मिड साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Creta सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. पण नवीन कार घेण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतात. पण आता बाजारात सेकंड हँड कार देखील चांगल्या कंडिशनमध्ये उपलब्ध आहेत.

तुमचेही Hyundai Creta कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण होऊ शकते. काही सेकंड हँड Hyundai Creta कार बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्या तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळू शकतात. कार्स24 च्या वेबसाइटवर काही Hyundai Creta कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या कार खरेदीसाठी EMI पर्याय देखील दिला जात आहे. त्यामुळे आणखी कमी किमतीमध्ये तुम्ही या कारचे मालक होऊ शकता. चला तर कुठे या कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया.

नवी दिल्लीमध्ये 2015 मधील Hyundai Creta 1.6 S MANUAL मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारची विक्रीसाठी ठेवलेली किंमत 7,78,000 रुपये आहे. या कारने आतापर्यंत 62,690 किमी अंतर कापले आहे. ही कार पेट्रोल इंजिन आहे. तसेच ही कारचा सेकंड ओनर आहे. या कारवर EMI पर्याय देखील उपलब्ध आहे.

दुसरी कार दिल्लीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार २०१७ मधील असून तिचे मॉडेल Hyundai Creta 1.4 E PLUS CRDI MANUAL हे आहे. या कारची विक्रीसाठी ठेवलेली रक्कम 7,82,000 रुपये आहे. या कारणे आतापर्यंत 98,513 किमी अंतर कापले आहे. या कारवर देखील EMI पर्याय उपलब्ध आहे.

तिसरी Hyundai Creta कार नवी दिल्लीमध्येच विक्रीसाठी उपलब्ध असून तिचे मॉडेल 2015 मधील आहे. या कारची विक्रीसाठीची किंमत 7,65,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या कारवर देखील EMI पर्याय उपलब्ध आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe