Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रांना लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस ऑप्टिकल इल्युजनची चित्रे अधिक लोकप्रिय होत चालली आहेत.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवत असताना तुम्हाला थोडं डोकं लावावं लागेल. कारण ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सहजासहजी सुटणे कठीण असते. चित्रात शोधण्यासाठी सांगितलेली वस्तू डोळ्यांना लगेच स्पष्ट दिसत नाहीत.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी तुम्हाला एकाजागी शांती बसावे लागेल आणि चित्राकडे बारकाईने पाहावे लागेल. तेव्हा चित्र तुम्हाला योग्यरीत्या समजेल. अन्यथा तुम्हाला चित्रातील कोडे सोडवता येणार नाही.
कोडे सोडवत असताना तुम्हाला चित्र व्यव्यस्थितरीत्या पाहून जे आव्हान दिले आहे ते शोधायचे आहे. चित्रातील आव्हान पूर्ण करण्यासाठी चित्रातील प्रत्येक बाजू तीक्ष्ण नजरेने पाहावी लागेल.
चित्रात लपलेली गोष्ट ही बारीक असते त्यामुळे डोळ्यांना सहज दिसत नाही. जर डोळ्यांना शोधायला सांगितलेली वस्तू सहज दिसली तर मग ते ऑप्टिकल इल्युजनचे चित्र कसले. ऑप्टिकल इल्युजन चित्राची हीच तर खासियत आहे.
आजच्या चित्रामध्ये तुम्हाला झेब्रा सहज दिसत असतील. मात्र चित्रामध्ये झेब्रा नाहीतर झेब्रामध्ये लपलेला पांडा शोधायचे आव्हान देण्यात आले आहे. झेब्रामध्ये पांडा अगदी चलाकीने लपला आहे.
चित्रातील पांडा शोधण्यासाठी तुम्हाला काही सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. या १० सेकंदामध्ये तुम्हाला चित्रात लपलेला पांडा शोधून काढायचा आहे. जर तुम्हाला १० सेकंदात पांडा सापडला नाही तर तुम्ही ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यात अयशस्वी झाला असाल.
चित्रामध्ये तुम्हाला झेब्रा मोठ्या करत दिसतील. मात्र पांडाचा आकार लहान आहे. तुम्हाला पांडा सापडला नाही तर काळजी करू नका खाली दिलेल्या चित्रात सहजपणे तुम्ही पांडा पाहू शकता.