Optical Illusion : गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल तर जंगलात लपलेला सुंदर पक्षी शोधून दाखवा, फक्त 1 % लोकांना सापडला…

Published on -

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रातील आव्हान स्विकारल्यानंतर काही सेकंदात चित्रातील कोडे सोडवावे लागेल. मात्र चित्रातील कोडे सोडवणे इतके सोपे नसते. यावेळी तुमच्या मनाचा गोंधळ देखील उडू शकतो.

ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवण्यासाठी तुम्हाला शांत डोक्याने आणि बारकाईने चित्र पाहावे लागेल. चित्रात लपलेली गोष्ट सहजासहजी डोळ्याला दिसणार नाही. हीच ऑप्टिकल इल्युजन चित्राची खासियत असते.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला पक्षी शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. मात्र चित्रामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला सहज पक्षी दिसणार नाही. चित्रामध्ये हिरवे जंगल दिसत आहेत.

हे चित्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातील पक्षी शोधण्यात फक्त १ टक्के लोकांनाच यश आले आहे. तुम्हीही या चित्रातील पक्षी शोधण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्याकडे पक्षी शोधण्यासाठी १० सेकंदाचा कालावधी आहे.

१० सेकंदात तुम्ही पक्षी शोधला तर तुमची निरीक्षण करण्याची क्षमता चांगली आहेत. तज्ञांच्या मते ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या मेंदूचा देखील व्यायाम होतो.

चित्रातील हिरव्या गवतामध्ये बारकाईने पहिले तर तुम्हाला पक्षी सापडू शकतो. शांत डोक्याने एकटक चित्रामध्ये पाहत राहा. लांब चोच असलेला पक्षी हिरव्या गवताच्या बाजूला असलेला तुम्हाला दिसेल.

तुम्ही चित्रातील पक्षी शोधण्यात अयशस्वी झाला असाल तर काही टेन्शन घेईची गरज नाही. कारण तुमच्यासाठी एक चित्र आणले आहे त्यामध्ये तुम्ही सहज पक्षी पाहू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe