Optical illusion : आज आणखी एक ऑप्टिकल इल्युजन चित्र व्हायरल होत आहे. त्यामध्ये अंडे शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. मात्र ही अंडी तुम्हाला फक्त १० सेकंदात शोधायची आहेत. चित्रातील अंडी तुम्हाला सहजासहजी सापडणार नाहीत.
सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन खूप व्हायरल होत आहेत. अशा चित्रांना लोकही चांगला प्रतिसाद देत आहेत. तसेच दिलेले आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सोडवणे सोपे नसते.
ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये हुशारीने लपलेली आणि वातावरणात मिसळलेली गोष्ट शोधण्याचे आव्हान देण्यात येते. शोधण्यासाठी सांगितलेल्या गोष्टीचा रंग आणि चित्राचा रंग काही वेळा सारखाच असल्याने अनेकांना ते चित्र सोडवणारे कठीण जाते.
ऑप्टिकल इल्युजन काहीतरी शोधायला सांगितलेले असते. मात्र ते शोधणे इतके कठीण असते की सहजासहजी आतापण ते शोधू शकत नाही. कारण ते चित्र आणि ती वस्तू त्यात मिसळून गेलेले असते.
अशी चित्र तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. पण शांत डोक्याने जर चित्र पहिले तर तुम्ही सहजपणे चित्रातील गोष्ट शोधण्यात यशस्वी होऊ शकता. अशी चित्रे अनेकदा डोळ्यांची फसवणूक करत असतात.
ऑप्टिकल इल्युजनच्या मदतीने तुमचा मेंदू किती वेगाने काम करतो हे तुम्ही जाणून घेऊ शकता. आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला अंडे शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त केवळ १० सेकंदच आहेत.
जर तुम्ही १० सेकंदात अंडे शोधण्यात यशस्वी झाला तर तुमची नजर तीक्ष्ण आहे आणि निरीक्षण करण्याची क्षमताही अधिक आहे हे सिद्ध होईल. मात्र जर तुम्हाला चित्रातील अंडे शोधण्यात अपयश आले तर काळजी करू नका तुम्ही खालील चित्रात सहज अंडे पाहू शकता.