iPhone 13 Offer : आता फक्त 2017 रुपयांच्या नाममात्र दरात खरेदी करा iPhone 13, असा घ्या ऑफरचा लाभ

Ahmednagarlive24 office
Published:

iPhone 13 Offer : आजकाल तरुणाईला ॲपलच्या उत्पादनांनी अधिकच वेड लावले आहे. तसेच तरुणांमध्ये ॲपल आयफोनची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असते मात्र किमती जास्त असल्याने ते अनेकांना खरेदी करणे शक्य होत नाही.

मात्र आता तुम्ही नाममात्र दरात आयफोन खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स वेबसाइटवर भन्नाट ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफर्समुळे आयफोन खूपच स्वस्त मिळत आहे. तसेच तुम्ही देखील या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टकडून आयफोन 13 वर ऑफर देण्यात येत आहे. जर तुम्ही Phone 13 फ्लिपकार्टवरून खरेदी केला तर तुम्हाला 11 ते 15 टक्के सूट मिळेल. तसेच इतर ऑफर्स देखील दिल्या जात आहेत.

आयफोन 13 चे तपशील

PhoneiPhone 13
ProcessorApple A15 Bionic
Storage128GB, 256GB & 512GB
Display6.1 inches (15.49 cm)
Battery3227 mAh
Main Camera12 MP + 12 MP
Selfie Camera12 MP
Network5G, 4G, 3G, 2G

 

आयफोन 13 किंमत

फ्लिपकार्टमुळे तुमचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न कमी पैशात पूर्ण होणार आहे. आयफोन 13 हा फोन फ्लिपकार्टवर 512 GB, 256 GB आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 512GB स्टोरेज व्हेरिएंटवर फ्लिपकार्टकडून 11 टक्के सूट दिली जात आहे.

तसेच 256GB स्टोरेज व्हेरिएंट 13 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन 68,999 रुपयांना विकत घेऊ शकता. आयफोन १३ च्या 128GB स्टोरेज वेरिएंटवर 15 टक्के सूट दिली जात आहे. आयफोन 13 128GB स्टोरेज वेरिएंट तुम्ही 58999 रुपयांना खरेदी करू शकता.

iPhone 13 EMI ऑफर

जर तुम्ही iPhone 13 128GB स्टोरेज असणारा फोन खरेदी केला आणि तुम्ही SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे पैसे दिले तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत 10% सूट देखील मिळेल. या ऑफरमुळे तुमच्या पैशांची देखील बचत होईल.

तसेच तुम्ही iPhone 13 फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून खरेदी केला तर ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तसेच iPhone 13 वर 26250 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.

तुमच्याकडील जुना स्मार्टफोन देऊन तुम्ही 26250 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकता. पण यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे.

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही 2017 रुपयांच्या EMI वर देखील iPhone 13 खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला फायनान्स करावे लागेल. त्यावर तुमच्याकडून 14% व्याज आकारले जाईल.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe