Life Insurance Benefit : विमा घेण्यापूर्वी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी, कुटुंबातील सदस्यांना मिळेल लाखोंचा नफा…

Ahilyanagarlive24 office
Published:

Life Insurance Benefit :आजकाल प्रत्येकजण कुटुंबातली सदस्यांचा किंवा स्वतःचा लाइफ इन्शुरन्स काढत असते. मग तो विमा काढत असताना कोणत्याही वेगवेगळ्या विमा कंपन्या असू शकतात. जर तुम्ही अजूनही विमा काढला अनसेल तर काही महत्वाच्या गोष्टी जाऊन घ्या त्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

विमा काढल्याने कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संरक्षण देखील मिळते. त्यामुळे विमा काढणे हे एक फायदेशीरच आहे. जर तुम्ही आता नवीन जीवन विमा काढण्याचा विचार करत असाल तर खालील काही गोष्टी लक्षात घेणे गरजचे आहे.

1 गरज पडल्यानंतर कमाईचे साधन

जर तुम्हाला अचानक कधीही आर्थिक गरज पडली तर विमा हे तुमचे कामाचे साधन देखील बनू शकते. पॉलिसी घेतल्यानंतर तुमचा अपघात झाला आणि तुम्ही कमावण्याच्या स्थितीत नसाल, तर पॉलिसी तुम्हाला जीवनाचा खर्च आणि हृदयविकाराचा झटका, कर्करोगाचा खर्च उचलण्यासाठी विमा देखील देते.

2 पेन्शन योजना

जर तुम्ही जीवन विमा काढत असाल किंवा काढला असेल तर तुम्हाला यामधून पेन्शनची सुविधा देखील मिळते. निवृत्तीनंतर तुम्हाला या पेन्शन उपयोगी पडेल.

3 रायडर्स घेऊन प्रीमियम कमी करा

यामध्ये तुम्हाला रायडर घेऊन प्रीमियम कमी करण्याची सुविधा देखील दिली जाते. रायडर घेतल्यावर तुमच्या प्रीमियमचे पैसे आपोआप कमी होतात. हे खास अशा लोकांसाठी डिझाइन केले आहे जे अपंग आहेत आणि कमी प्रीमियममुळे, त्याचे अनेक फायदे होतात.

4 कर्जाची सुविधा

ही पॉलिसी तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधा देखील देते, तुम्हाला मुदतीच्या विम्याचा लाभ देखील मिळतो, ती तुम्हाला विमा रकमेची सुविधा देखील देते आणि गरजेच्या वेळी कर्जाची सुविधा देखील देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe