Mahindra Thar : शानदार ऑफर! सर्वाधिक विक्री होणारी महिंद्रा थार अवघ्या 5 लाख रुपयांत आणा घरी, मिळेल उत्तम मायलेज आणि फीचर्स

Ahmednagarlive24 office
Updated:

Mahindra Thar : महिंद्रा कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली महिंद्रा थार खरेदी करण्याचे आता तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण महिंद्रा थार आता फक्त 5 लाख रुपयांच्या किमतीमध्ये तुम्ही घरी आणू शकता. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत देखील होईल.

महिंद्रा कंपनीची थार ही सर्वाधिक विक्री होणार कार ठरली आहे. गेल्या महिन्यामध्ये थार एसयूव्हीच्या 4,646 युनिट्सची विक्री झाली आहे. थारची विक्री ४७ टक्क्यांनी वाढली आहे. ऑफ-रोड एसयूव्ही सेगमेंटमध्ये ही कार अधिक लोकप्रिय आहे.

अनेकजण ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी थारचा पर्याय निवडत आहेत. कारचे डिझाईन आणि लूक आकर्षक बनवण्यात आल्याने ग्राहकांना ही कार आकर्षित करत आहे. या कारमध्ये जबरदस्त पॉवरफुल इंजिन बसवण्यात आले आहे.

भारतीय बाजारामध्ये महिंद्रा थार SUV बेस मॉडेलची किंमत 9.99 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. त्याच वेळी, कंपनीने त्याच्या टॉप वेरिएंटची किंमत 16.49 लाख रुपये ठेवली आहे.

भारतात थार कारची मागणी खूपच वाढली आहे. तसेच अनेकांना थार खरेदी करायची आहे मात्र बजेट कमी असल्याने अनेकजण खरेदी करू शकत नाहीत. पण आता बजेट कमी असणारे देखील थार खरेदी करू शकतात.

महिंद्रा थार तुम्ही अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करू शकता. ऑनलाइन सेकंड हँड वाहन ट्रेडिंग वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याठिकाणी भेट देऊन तुम्ही थार खरेदी करू शकता.

महिंद्रा थारचे पुण्यातील जुने मॉडेल OLX वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारचे मॉडेल २०१५ मधील आहे. या कारची विक्रीसाठी ५.५ लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. कमी किमतीमध्ये थार तुम्ही खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

DROOM या ऑनलाईन वेबसाईट वर महिंद्रा थारचे जुने मॉडेल अत्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. २०१६ मधील थारचे हे मॉडेल 6.25 लाख रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. कमी किमतीमध्ये तुम्ही ऑफ-रोड एसयूव्ही खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महिंद्रा कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली थार CARTRADE वेबसाइटवर ७ लाखांच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. थारचे हे मॉडेल २०१७ मधील आहे. तुम्ही EMI वर देखील ही ठार खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe