Maruti Swift Car : प्रत्येकाचे स्वतःची कार असण्याचे स्वप्न असते. पण काही आर्थिक अडचणीमुळे अनेकांना स्वतःच्या मालकीची कार खरेदी करता येत नाही. कारच्या किमती खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांना इतक्या महागड्या कार खरेदी करणे शक्य नसते.
पण तुम्ही आता तुमच्या स्वप्नातील मारुती स्विफ्ट कार फक्त २ लाखांमध्ये खरेदी करू शकता. मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. या कारला भारतात प्रचंड मागणी आहे.
मारुती स्विफ्ट कार ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये येते. तिचा आकर्षक लूक ग्राहकांना चांगलाच आकर्षित करत आहे. तसेच या कारमध्ये पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. तसेच मायलेज देखील जबरदस्त देत असल्याने ग्राहकांना ही कार खरेदी करणे परवडत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ५.९९ लाख ते ८.९८ लाख रुपये आहे.
पण तुम्ही ऑनलाईन वेबसाईट वरून सेकंड हँड स्वस्तात खरेदी करू शकता. तुमचे देखील बजेट कमी असेल तर तुम्ही वेबसाईट वरून मारुती स्विफ्ट कार फक्त २ लाखांमध्ये खरेदी करू शकता.
मारुती स्विफ्टचे 2011 मधील मॉडेल सुझुकी ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवर वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारची किंमत १.५ लाख ठेवण्यात आली आहे. तुम्ही पूर्ण तपशील पाहून कार खरेदी करू शकता.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
२००८ मधील मारुती सुझुकी स्विफ्टचे मॉडेल ठाण्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार उत्तम कंडिशनमध्ये आहे. या कारची विक्री किंमत १.८ लाख ठेवण्यात आली आहे. या कारवर तुम्हाला फायनान्सची सुविधा देखील दिली जात आहे. OLX वेबसाइट वरून तुम्ही कार खरेदी करू शकता.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
आणखी एक २००७ मधील स्विफ्टचे मॉडेल विक्रीसाठी महाराष्ट्रामधील नाशिकमध्ये उपलब्ध आहे. OLX वेबसाइटवरून तुम्ही ही कार १ लाख ९५ हजार रुपयांना खरेदी करू शकता. या कारवर तुम्हाला फायनान्सची सुविधा देखील दिली जात आहे.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा