MC Stan : बिग बॉस 16 चा विजेता आणि लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय गायक बनला आहे. बिग बॉस 16 मध्ये जाण्याअगोदरपासून एमसी स्टॅन हा खूप लोकप्रिय होता. मात्र त्याने बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिकल्यानंतर तो खूपच लोकप्रिय झाला आहे.
बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकल्यापासून तो सर्वत्र खूपच फेमस झाला आहे. सतत तो टेलिव्हिजनच्या च्या कोणत्या ना कोणत्या चॅनेलवर दिसत आहे. तेव्हापासून तो खूपच लोकप्रिय झाला. त्यानें चक्क भारतातील प्रसिद्ध गायक एआर रहमान आणि अरिजित सिंग यांना मागे टाकले आहे.
एमसी स्टॅन हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गायक बनला
बिग बॉस १६ मध्ये जाण्यापूर्वीच एमसी स्टॅन इंस्टाग्रामवर मिलियनमध्ये चाहते होते. तसेच बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिकल्यानंतर तो इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता. त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग लाखो लोक पाहत होते. इंस्टाग्राम लाइव्हवर सर्वाधिक दृश्ये मिळविणार्या स्टॅन जगातील पहिल्या 10 स्टारपैकी एक बनला आहे.
एमसी स्टॅनने शाहरुख खान आणि विराट कोहली सारख्या सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे. देशात एमसी स्टॅनचा चाहता मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बिग बॉस नंतर त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
https://www.instagram.com/p/CpQP4TYv48x/?utm_source=ig_web_copy_link
स्टॅनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ
स्टॅनने बिग बॉस 16 मध्ये प्रवेश करताच त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. तसेच स्टॅनने बिग बॉस 16 ट्रॉफी जिंकताच तो अधिकच लोकप्रिय झाला. सर्वाधिक लोकप्रिय असणारे गायक एआर रहमान आणि अरिजित सिंग यांना मागे टाकत देशातील सर्वाधिक लोकप्रि गायक असणारा मान स्टॅनने मिळवला आहे.
बिग बॉस 16 जिंकल्यानंतर, स्टॅनने इन्स्टा लाइव्ह केले, ज्यामध्ये 9 लाख 22 लोक तिच्या लाइव्हमध्ये सामील होते. यासह, सर्वाधिक दृश्ये मिळविण्यासाठी तो जगातील पहिल्या 10 स्टारपैकी एक बनला आहे. आता एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय गायकांच्या नावाचा उल्लेख केला गेला आहे.
स्टॅनने आर रहमान आणि अरिजित सिंग यांच्यासारख्या गायकांनाही टाकले मागे
भारताची सर्वाधिक लोकप्रिय गायक इतर कोणीही नाही, ज्याने नेहा कक्कर, एआर रहमान आणि अरिजित सिंह यासारख्या अनुभवी गायकांनाही मागे टाकले आहे. तसेच, लोक Google वर सर्वात जास्त स्टॅन शोधत आहेत आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊ इच्छित आहेत.