Solar Portable Generator : वीजबिलाचे नो झंझट ! पोर्टेबल सोलर जनरेटरने मिळणार मोफत वीज, जाणून घ्या किंमत

Solar Portable Generator : थंडीचे दिवस सुरु असल्याने अनेकांच्या घरामध्ये विजेचा वापर अधिक होत आहे. त्यामुळे वीजबिलही जास्त येत आहे. वीजबिल जास्त येत असल्याने अनेकजण त्रस्त आहेत. मात्र आता वीजबिलाचे टेन्शन नाही. पोर्टेबल सोलर जनरेटरने तुम्हाला मोफत वीज मिळेल.

वीजपुरवठा खंडित झाला किंवा काही अडथळा आला तरीही तुमच्या घरातील वीज जाणार नाही. कारण पोर्टेबल सोलर जनरेटरने तुमच्या घरातील वीज सुरळीत राहील. या पोर्टेबल सोलर जनरेटरवर तुम्ही अनेक उपकरणे चालवू शकता.

पोर्टेबल सोलर जनरेटरवर तुम्ही टीव्ही, कुलर, पंखा, मोबाईल चार्ज करणे यांसारख्या गोष्टी सहज करू शकाल. हा पोर्टेबल सोलर जनरेटर दिसायला जरी लहान असला तरी त्याचे कार्य खूप मोठे आहे.

SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर S-150

जर तुम्हालाही जास्त वीजबिल येत असेल तर तुम्हीही हा पोर्टेबल सोलर जनरेटर वापरू शकता. हा पोर्टेबल सोलर जनरेटर अगदी छोटा आहे. त्यामुळे हा पोर्टेबल सोलर जनरेटर ठेवण्यासाठी जास्त जागा लागणार नाही. तसेच तुम्ही कुठेही प्रवास करताना पोर्टेबल सोलर जनरेटर सहज घेऊन जाऊ शकता.

पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरचे एकूण वजन 1.89 किलो आहे. तुम्हाला जर हा सोलर जनरेटर खरेदी करायचा असेल तर तुम्ही तो Amazon वरून ऑनलाइन ऑर्डर करू शकता.

पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरची प्रमुख वैशिष्ट्ये

हा सोलर जनरेटर सौर पॅनेलद्वारे चार्ज केला जातो. त्यामुळे तुम्हाला कसलेही वीजबिल येणार नाही. जो 42000mAh 155Wh क्षमतेसह येतो. या सोलर जनरेटरमध्ये 2 डीसी पोर्ट, 3 यूएसबी पोर्ट, एलईडी फ्लॅशलाइट आणि लिथियम-आयन बॅटरी आहे. हा शक्तिशाली सौर जनरेटर तुमच्या संपूर्ण घराला वीज पुरवू शकतो.

किंमत

तुम्हाला हा जनरेटर खरेदी करायचा असेल तर तुम्ही Amazon वरून हा जनरेटर खरेदी करू शकता. 12 महिन्यांची वॉरंटीही देण्यात येत आहे. या जनरेटर ची किंमत 19000 रुपये ठेवण्यात आली आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe