Old Note : आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे अशा नोटा आणि नाण्यांची किंमत देखील अधिक आहे. कारण अशी नाणी आणि नोटा दुर्मिळ झाली आहेत कारण ती चलनातून बंद झाली आहेत.
तुमच्याकडेही चित्रात दाखवल्याप्रमाणे जुनी नोट असेल तर तुम्ही देखील रातोरात श्रीमंत बनू शकता. कारण अश्या नोटेला बाजारात प्रचंड मागणी आहे. तुमच्याकडील जुनी नोट तुम्ही ऑनलाईन वेबसाइटवर विकून तुम्ही पैसे कमवू शकता.

पण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जुन्या 2 रुपयांच्या नोटेपासून लाखो रुपये कसे मिळत आहेत? यामागे एक कारण आहे. अशी नाणी आणि नोटा आत सहजासहजी पाहायला मिळत नाहीत. दुर्मिळ होत असलेली नाणी आणि नोटनावर काही विशेष चित्र किंवा अंक असते. त्यामुळे अशा नोटांना बाजारात चांगली मागणी आहे.
सध्या बाजारातून तुम्ही 2 रुपयांच्या या जुन्या नोटेपासून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. या दोन रुपयांच्या नोटेवर काही खास अंक लिहलेले आहेत. त्यामुळे या नोटेला जास्त किंमत देऊन खरेदी केले जात आहे.
या नोटेवर एक विशेष अंक आहे. 786 हा अंक या नोटेवर लिहला गेला असल्याने या नोटेला जास्त मागणी आहे. ही नोट खरेदी करण्यासाठी लोक लाखो रुपये घालवण्यास तयार आहेत.
या नोटेला विशेष समाजात खूप शुभ मानले जाते. ही नोट 786 अंकच नाही तर ती गुलाबी रंगाची देखील असावी. तसेच सलग 10 वर्षे भारताचे पंतप्रधान राहिलेले आरबीआयचे माजी गव्हर्नर मनमोहन सिंग यांचीही स्वाक्षरी असावी.
तुमच्याकडील अशी 2 रुपयांची नोट तुम्हाला विकायची असेल तर तुम्ही देखील ती घरबसल्या विकू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ईबे आणि क्लिक इंडिया सारख्या वेबसाइटवर तुम्ही नोटा विकू शकता. यावर तुमच्या नोटेचा लिलाव केला जाईल.
मात्र त्याआधी तुम्हाला ईबे आणि क्लिक इंडिया ॲप डाऊनलोड करावे लागेल. तसेच त्यावर लॉगिन करून तुमच्याकडे असणाऱ्या नोटेचा फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतर खरेदीदार तुमच्याशी संपर्क करेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या नोटेची किंमत ठरवू शकता.
खरेदीदाराने तुमच्याशी संपर्क साधल्यानंतर तुम्ही त्याच्याशी संवाद साधून तुमच्या नोटेची रक्कम ठरवू शकता. मात्र हे सर्व करत असताना तुमची फसवणूक होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.