One Rupee Old Note : तुमच्याही घरात असेल ही १ रुपयांची जुनी नोट तर व्हाल लाखोंचे मालक, जाणून घ्या विकण्याचा मार्ग

Published on -

One Rupee Old Note : जर तुमच्याकडे देखील १ रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्ही देखील लाखोंचे मालक बनू शकता. कारण अशा जुन्या नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे अशा नोटा सहजासहजी मिळत नाहीत.

अशा जुन्या नोटा आणि नाणी चलनातून बंद झाल्या आहेत. त्यामुळे त्या कुठेही सापडत नाहीत. पण काही लोकांना अशा नोटा आणि नाण्यांचा संग्रह करण्याची खूप आवड असते. त्यांची हीच आवड त्यांना लाखो कमवून देऊ शकतात.

फोटो दाखवलेल्या जुन्या नोटेची किंमत 7 लाख रुपये असू शकते. या नोटा खूप महाग विकत घेतल्या जातात. याचे कारण असे की यावर काहीतरी चिन्ह किंवा अंक असतात. ते या नोटांना विशेष बनवत असतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी जुनी नाणी आणि नोटा कुठे आणि कधी विकायची. तर अशा अनेक ऑनलाईन वेबसाईट आहेत त्यावर तुम्ही तुमची जुनी नोट सहज विकू शकता.

जर तुम्हाला तुमची जुनी नोट विकायची असेल तर ऑनलाईन वेबसाईट वर त्याचा फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला जो कोणी विकत घेणारा ग्राहक आहे तो तुमच्याशी संपर्क करेल.

ही नोट कुठे विकली जात आहे?

ई-कॉमर्स वेबसाइट https://www.olx.in/ वर जुन्या एक रुपयाच्या नोटा विकल्या जात आहेत. या नोटेची किंमत 7 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
तुमच्याकडेही अशी जुनी १ रुपयांची नोट असेल तर तुम्ही OLX च्या अधिकृत वेबसाईट वरून विकू शकता.

दुर्मिळ नोटा विकायच्या कशा?

जर तुमच्याकडे अशा खास नोटा असतील तर तुम्ही त्या OLX वर ऑनलाइन विकू शकता.
यासाठी, वेबसाइटवर नोटा विकण्यासाठी, तुम्ही प्रथम OLX वर विक्रेता म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
यानंतर, नोटेच्या दोन्ही बाजूंचे फोटो काढून अपलोड करावे लागेल. सोबत तपशील असेल.
यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी टाकावे लागतील. यानंतर सर्व तपशीलांची पडताळणी करा.
आता ज्याला तुमची नोट आवडेल तो तुमच्याशी संपर्क करेल आणि अशा प्रकारे तुम्हाला एका नोटेसाठी लाखो रुपये मिळू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe