OPPO Smartphone Offer : स्वस्तात मस्त! 5000mAh बॅटरी असणाऱ्या ओप्पोच्या 5G फोनवर मिळत आहे हजारोंचा डिस्काउंट, पहा ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

OPPO Smartphone Offer : ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच OPPO A74 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आता हाच स्मार्टफोन तुम्ही खूप स्वस्तात खरेदी करू शकता. कारण फ्लिपकार्टवर हा फोन मोठ्या सवलतीत खरेदी करता येत आहे.

जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधीचा आहे. कारण ओप्पोच्या 5G स्मार्टफोनवर हजारोंची सूट दिली जात आहे.

हे लक्षात ठेवा की ही ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा फोन खरेदी करा. या फोनची मूळ किंमत 20,990 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही 17,949 रुपयांना खरेदी करू शकता. OPPO A74 5G मध्ये कंपनीने 6.49 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देखील उपलब्ध असणार आहे.

स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे झाले तर यात शानदार स्पेसिफिकेशन दिली असल्याने त्याबद्दल तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. यासोबत तुम्हाला फोनवर जलद वितरणाचा पर्यायही देण्यात येत आहे. या फोनची 7 दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसह विक्री केली जात आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टही कंपनीने दिला आहे.

काय आहे ऑफर?

ओप्पोच्या OPPO A74 5G 128GB स्टोरेज + 6GB RAM असणाऱ्या स्मार्टफोनवर प्रचंड सूट दिली जात आहे. या फोनची किंमत 20,990 रुपये इतकी आहे जो तुम्ही 14% डिस्काउंटनंतर 17,949 रुपयांना सहज खरेदी करू शकता.

यासोबतच यामध्ये बँक ऑफर्सही उपलब्ध असून Axis Bank क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10 टक्के सूट उपलब्ध आहे. इतकेच नाही तर बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरही अशीच ऑफर उपलब्ध आहे, ज्यातून 10% सूट देण्यात येत आहे. IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डसह EMI व्यवहारांवर समान सवलत उपलब्ध आहे.

कंपनीकडून या स्मार्टफोनवर 1 वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. तसेच या फोनच्या अॅक्सेसरीजला ६ महिन्यांची वेगळी वॉरंटी मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe