Optical Illusion : तुम्हालाही ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सोडवायला आवडत असतील तर आज तुमच्यासाठी खास चित्र आणले आहे. या चित्रामध्ये एक फुकपाखरू चतुराईने लपलेले आहे. ते शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. त्यासाठी तुम्हाला काही वेळ दिलेला आहे.
सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल होत आहेत. अशा चित्रांमध्ये लपलेली गोष्ट शोधण्याचे आव्हान देण्यात आलेले असते. मात्र शोधण्यास सांगितलेली वस्तू सहजासहजी सापडत नाही.
ऑप्टिकल इल्युजन चित्रे अनेकदा डोळ्यांची फसवणूक करत असतात. चित्रात शोधण्यास सांगितलेली वासू डोळ्यांसमोर असते मात्र ती डोळ्यांना दिसत नाही. यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागेल.
जर तुम्ही ऑप्टिकल इल्युजन चित्र बारकाईने पाहिले तर नक्कीच तुम्हाला चित्रात शोधण्यास सांगितलेली वस्तू सापडेल. पण चित्रातील वस्तू शांत डोक्याने शोधावी लागेल. यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल.
ऑप्टिकल इल्युजन चित्रे सोडवत असताना अनेकदा चित्रात शोधण्यास सांगितलेली वस्तू चित्रातील वातावरणात एकरूप झालेली असते. त्यामुळे ती सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही.
आज असेच एक ऑप्टिकल इल्युजन चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये तुम्हाला लपलेले फुलपाखरू शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला 10 सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे.
दिलेल्या १० सेकंदामध्ये तुम्हाला चित्रातील फुलपाखरू तीक्ष्ण नजरेने शोधावे लागेल. जर तुम्ही १० सेकंदामध्ये चित्रातील फुलपाखरू शोधले नाही तर तुम्ही अपयशी व्हाल. जर तुम्हाला चित्रातील फुलपाखरू शोधण्यात यश मिळवायचे असेल तर १० सेकंदात ते शोधावे लागेल.
जर तुम्ही चित्रातील प्रत्येक भाग बारकाईने पाहिले तर तुम्ही चित्रातील फुलपाखरू नक्कीच शोधू शकता. पण जर तुम्ही चित्रातील प्रत्येक वस्तू पाहिली नाही तर तुम्हाला फुलपाखरू दिसणार नाही.
जर तुम्हाला चित्र अनेकदा पाहूनही फुलपाखरू सापडले नाही तर काळजी करू नका. कारण तुमच्यासाठी खालील चित्रामध्ये फुलपाखरू कुठे लपले आहे हे दाखवले आहे त्यामुळे तुम्ही सहज फुलपाखरू पाहू शकता.