Pan Card Loan Scheme : पॅनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार ५० हजार, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Pan Card Loan Scheme : केंद्र सरकारकडून पॅन कार्डबाबत दिवसेंदिवस अनेक नियम जरी केले जात आहेत. तसेच बँकेमध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी आता पॅनकार्ड अनिवार्य करण्यात करण्यात आले आहे. ५० हजारांच्या वर व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

जर तुमच्याकडे पॅनकार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता पॅनकार्डवर ५० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज पॅनकार्डधारकांना अगदी मोफत दिले जाणार आहे.

पॅनकार्ड धारकांना आता कर्ज हवे असेल तर ते ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज मोफत घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. त्यामुळे पॅनकार्ड धारकांसाठी चांगली बातमी आहे.

पॅन कार्डद्वारे, कोणतीही बँक किंवा NBFC ग्राहकांचा CIBIL स्कोर तपासते. यावरून ग्राहकाचा मागील कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड कसा होता हे दिसून येते. यासोबतच त्यांचे उत्पन्न आणि पैसे परत करण्याची क्षमताही कळते.

50,000 रुपयांचे मोफत कर्ज सुविधा उपलब्ध असेल

तुमच्याकडे पॅनकार्ड आहे आणि तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, तर ५०००० रुपयांचे कर्ज अगदी मोफत उपलब्ध होणार आहे. भारत सरकार दररोज देशातील नागरिकांसाठी काही नवीन योजना आणत आहे.

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना तसेच पंतप्रधान आवास योजना अशा प्रकारच्या अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक नवीन योजना देखील राबवण्यात येत आहेत.

पॅन कार्ड धारकांसाठी ५० हजारांचे कर्ज

पॅनकार्डधारकांना 50,000 रुपयांचे कर्ज दिले जात आहे. या कर्जावर तुम्हाला कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. पॅनकार्डधारकांना कोणत्याही बँकेकडून सहजपणे कर्ज मिळू शकते. त्यासाठी ते त्यांच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन माहिती घेऊ शकतात.

या कर्जांमध्ये तुमचे व्यवसाय कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांचा समावेश असू शकतो. जर तुम्हाला 50000 ते 100000 रुपयांपर्यंतचे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला पॅन कार्डच्या वर कर्ज मंजूरी मिळेल.

त्यामुळे आता पॅन कार्डधारकांना सहज ५० हजार ते १ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. जर तुम्हालाही हे कर्ज हवे असेल तर तुम्ही जवळच्या शाखेत जाऊन या कर्ज प्रक्रियेबाबत माहिती घेऊ शकता. तुम्हाला व्यवसाय कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे

पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील. ज्यामध्ये तुमच्या कामाचा अनुभव देखील समाविष्ट आहे. PAN वर वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तुम्ही पगारदार असाल किंवा स्वयंरोजगार. दोन्ही बाबतीत क्रेडिट स्कोअर चांगला असावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe