Samsung Smart TV : आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर! 22900 रुपयांचा सॅमसंग स्मार्टटीव्ही आता खरेदी करा 12 हजारांपेक्षा कमी किमतीत…

Published on -

Samsung Smart TV : बाजारात आता अनेक कंपन्यांचे स्मार्टटीव्ही आले आहेत. अगोदर ब्लॅक आणि व्हाईट टीव्ही बाजारात उपलब्ध होते. त्यानंतर हळूहळू आधुनिक तंत्रज्ञानामुळे एलसीडी, एलईडी आणि आता स्मार्टटीव्ही बाजारात आले आहेत. मात्र त्यांची किंमतही अधिक आहे.

कमी बजेट असणारे लोक स्मार्टटीव्ही खरेदी करू शकत नाहीत. पण आता कमी बजेट असणारे देखील स्मार्टटीव्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. तेही ब्रँड कंपनीचा. कारण आता सॅमसंग स्मार्टटीव्ही बंपर सूट दिली जात आहे.

Amazon वर सॅमसंगचा स्मार्टटीही खरेदीसाठी उपलब्ध आहे. सॅमसंगचा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे आता ग्राहकांना स्मार्टटीव्ही खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लोणार नाहीत.

या स्मार्टटीव्हीवर EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. हा स्मार्टटीव्ही तुम्ही 668 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता. तसेच या टीव्हीवर ऑफर देखील दिली जात आहे.

सॅमसंग 80 सेमी (32 इंच) वंडरटेनमेंट सीरीज एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही

या स्मार्टटीव्हीची मूळ किंमत 22,900 रुपये आहे. Amazon वर 39 टक्के सूट देऊन हा स्मार्टटीव्ही 13,990 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा ६६८ रुपये द्यावे लागतील.

तसेच या स्मार्टटीव्हीवर आणखी ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. जर तुम्ही बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यावर काहीवेळा 600 रुपयांची सवलत दिली जाईल.

अमेरिकन एक्सप्रेस कार्डने पेमेंट केल्यावर 1,500 रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जाईल. तसेच या स्मार्टटीव्हीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुम्हाला 2,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. यानंतर हा स्मार्टटीव्ही 11,490 रुपयांना खरेदी करता येईल.

वैशिष्ट्ये

या स्मार्टटीव्ही मध्ये 32-इंचाचा HD रेडी (1366×768) डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश दर 60 Hz आहे. यात 2 HDMI पोर्ट आहेत. यासोबतच 20 वॅट्सचा साउंड आउटपुट देण्यात आला आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये पर्सनल कॉम्प्युटर, स्क्रीन शेअर, म्युझिक सिस्टीम आदी फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबत 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News