Solar Fan : देशात दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकजण उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी विज पुरवठा सतत खंडित होत असल्याने तेथील नागरिकांना थंड हवेसाठी इलेक्ट्रिक उपकरणे देखील चालवता येत नाहीत. पण आता लाईट नसली तरी या कंपनीचा फॅन तुम्हाला थंडगार हवा देईल.
देशातील अनेक भागात आजही वीजपुरठा अनेकदा खंडित होत असतो. अशा दिवसांत लाईट नसल्याने अनेक नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतो. पण आता याची काहीही गरज नाही. आता विना विजेशिवाय देखील तुम्हाला थंडगार हवा मिळेल.
बाजारात असा एक फॅन आला आहे जो सोलवर चालतो. त्यामुळे तुम्हाला आता विजेची काहीही गरज नाही. त्याची किंमतही खूपच कमी देण्यात आली आहे. सौर युनिव्हर्स इंडिया टेबल फॅन असे या फॅनचे नाव आहे.
सौर युनिव्हर्स इंडिया टेबल फॅन
या सोलर फॅनला विजेची कसलीच गरज नाही. त्यामुळे तुमचे वीजबिल देखील कमी येईल तसेच तुमच्या पैशांची देखील बचत होईल. हा फॅन पूर्णपणे सूर्यप्रकाशावर चालतो. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला तरीही तुम्हाला थंडगार हवा मिळतच राहणार आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरठा तासंतास खाडीत होत असतो. जर तुमचाही खंडित होत असेल तर तुम्हीही हा फॅन खरेदी करून थंड हवेचा आनंद घेऊ शकता. या फॅनमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
किंमत आणि ऑफर
सौर युनिव्हर्स इंडिया टेबल फॅनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या फॅनवर ऑफर देखील दिली जात आहे. हा फॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खरेदी करण्याची काहीही गरज नाही.
फ्लिपकार्टवर या फॅनची किंमत 1,250 ठेवण्यात आली आहे. पण हा फॅन तुम्हाला आणखी स्वस्त दरात मिळेल. फ्लिपकार्टवर या फॅनवर 27% सूट दिली जात आहे त्यामुळे हा फॅन तुम्ही आणखी स्वस्तात खरेदी करू शकता.
फ्लिपकार्टवर २७ टक्के सूट दिली जात असल्याने 1,250 रुपयांचा हा सोलर फॅन फक्त 907 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. बँक ऑफर आणि UPI पेमेंटवर देखील मोठी सूट दिली जात आहे.
वैशिष्ट्ये
Brand | Solar Universe INDIA |
---|---|
Model | Table Solar Fan |
Size | 12 Inches |
Fan Type | Table |
Suitable for | Indoor |
Recharging Time | 8 Hours |
Material | ABS Plastic |
Fan Rotation Type | Unidirectional |
Number of Blades | 3 |
Solar Panel Wattage | 12W |
Power Requirement | 12V |
Weight | 4Kg |
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा