Tata Harrier Electric : भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत. तसेच अजूनही अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जात आहेत. आता टाटा मोटर्सकडून आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाणार आहे.
टाटा मोटर्सकडून आता पुन्हा एकदा शक्तिशाली आणि आकर्षक लुकसह Tata Harrier ही कार इलेक्ट्रिकमध्ये लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये कंपनीकडून अनेक नवीन आणि धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.
तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरी पॅक देखील मजबूत देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
टाटा मोटर्सकडून आता पुन्हा एकदा इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.
टाटा मोटर्सकडून ग्राहकांना लवकरच इलेक्ट्रिक हॅरियर कार लॉन्च केली जाणार आहे. मात्र कंपनीकडून अद्याप टाटा हॅरियर इलेक्ट्रिक लक्झरी कारबाबत कोणतीही माहिती देनाय्त आलेली नाही.
टाटा लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक कार टाटा हॅरियर लॉन्च करणार आहे. त्यामुळे आता टाटा प्रेमींना आणखी एक इलेक्ट्रिक कार मिळणार आहे. टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक Harrier कार नवीन लूकमध्ये लॉन्च केली जाणार आहे.
नवीन आवृत्ती टाटा हॅरियर इलेक्ट्रिक लक्झरी लुकसह सादर केली जाईल
टाटा मोटर्सकडून सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेक कार लॉन्च केल्या आहेत. पण त्यांची किंमत जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करता येत नाही. आता टाटा मोटर्सकडून लक्झरी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा हॅरियर लॉन्च केली जाणार आहे.
इलेक्ट्रिक टाटा हॅरियर मध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येणार आहेत. सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक कार ५०० किमी धावेल असा दावा करण्यात येत आहे. या कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. टाटा मोटर्सकडून या वर्षाच्या अखेरीस भारतीय बाजारपेठेत टाटा हॅरियर लॉन्च केली जाईल.