Portable Fridge : आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्त फ्रीज! खरेदी करा फक्त 2 हजार रुपयांना; पहा वैशिष्ट्ये

Ahmednagarlive24 office
Published:

Portable Fridge : मार्च महिन्यात उष्णतेमध्ये हळूहळू वाढ होत जाते. आणि एप्रिल महिन्यात उन्हामध्ये प्रचंड वाढ झालेली असते. त्यामुळे अनेकजण थंड पदार्थ खाणे तसेच थंड पाणी पिण्यासाठी फ्रिज घेत असतात. पण फ्रिजच्या किमती जास्त असल्याने अनेकांना तो खरेदी करता येत नाही.

जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला फ्रिज घेईचा असेल तर काळजी करू नका. तुम्ही कमी बजेटमध्ये देखील फ्रिज खरेदी करू शकता. बाजारात असा एक फ्रिज आला आहे जो तुम्ही 2,000 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.

हा असा एक फ्रिज आहे काही मिनिटांमध्येच सर्वकाही थंड करतो. हा फ्रिज तुम्ही प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता. अगदी सहज हा फ्रिज घेऊन तुम्ही प्रवास करू शकता. या फ्रिजमध्ये तुम्ही थंड पेय किंवा थंड पदार्थ ठेऊ शकता.

हा फ्रिज पोर्टेबल आहे. त्यामुळे त्याची किंमत देखील कमी आहे आणि यामध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही हा फ्रिज खरेदी करून थंड पेय पिण्याचा आणि थंड पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता.

कसा आहे हा फ्रिज

गोल्डी मिनी रेफ्रिजरेटर पोर्टेबल फ्रिज असे या रेफ्रिजरेटरचे नाव आहे. ग्राहक ते ॲमेझॉनवरून खरेदी करू शकतात. या फ्रिजची किंमत बाजारात ५००० हजार रुपये आहे. मात्र ॲमेझॉनवर ६० टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फ्रिज तुम्हाला फक्त २ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

हा फ्रिज तुम्ही सहजपणे कारमध्ये देखील ठेऊ शकता. हा खूप रेफ्रिजरेटर आहे. तुम्हाला या फ्रिजवर सूट मिळवायची असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून खरेदी करू शकता.

वैशिष्ट्ये

तुम्हाला फ्रिजमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये, सर्वप्रथम, ग्राहकांना रेफ्रिजरेटरच्या आत एक जबरदस्त इन्सुलेशन थर, एक सीलिंग पट्टी, ओव्हरलोड संरक्षणासह एक कुलिंग फॅन देखील उपलब्ध आहे.

यामुळे रेफ्रिजरेटर काही तास चालू ठेवून काही तासांनी चालू केले तरी आतमध्ये थंडावा कायम राहतो. हा रेफ्रिजरेटर तुमच्या कारला सहज जोडला जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe