Optical Illusion : सोशल मीडियावर दररोज अनेक ऑप्टिकल इल्युजनची चित्रे व्हायरल होत आहेत. अशी चित्रे सोडवणे आव्हानात्मक असते. मात्र अनेक लोकांना अशी चित्रे सोडवण्यात आनंद वाटतो. त्यामुळे अनकेजण सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चित्रे शोधत असतात.
ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये लपलेली गोष्ट शोधण्याचे आव्हान देण्यात येते. मात्र चित्रात लपलेली गोष्ट शोधणे सहजासहजी शक्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागते. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला चित्रात लगेच लपलेली गोष्ट सापडू शकते.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवल्याने तुमची निरीक्षण कौशल्ये वाढतात. तसेच मेंदूचा देखील व्यायाम होतो असे तज्ञांकडून सांगण्यात येते.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सहज सोडवणे सोपे नसते. कारण ही अशी चित्रे असतात जी तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. त्यामुळे तुम्हाला शांत डोक्याने चित्रात शोधण्यास सांगितलेली गोष्ट पाहावी लागेल.
आज व्हायरल होत असलेले ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला हरणामध्ये लपलेला कुत्रा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. तुम्हाला हरीण सहजासहजी दिसेल मात्र कुत्रा सहजासहजी दिसणार नाही.
ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सोडवण्यासाठी तुम्हाला ८ सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. या ८ सेकंदामध्ये तुम्हाला चित्रात लपलेला कुत्रा शोधून काढायचा आहे. जर तुम्ही ८ सेकंदापेक्षा जास्त कालावधी घेतला तर तुम्ही चित्रातील कोडे सोडवण्यात असमर्थ झाला असाल.
जर तुम्ही चित्रातील कुत्रा शोधण्यात अपयशी झाला असाल तर काळजी करू नका. खालील चित्रामध्ये तुम्हाला सहजासहजी कुत्रा दिसेल. मात्र तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन चित्र कशाप्रकारे सोडवावी लागतात याचाही अंदाज येईल.