Optical Illusions : सोशल मीडियावर दिवसेंदिवस ऑप्टिकल इल्युजनची चित्रे धुमाकूळ घालत आहेत. तसेच लोकांचाही ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रात अधिक रस वाढत चालला आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रात काही तरी शोधण्यास सांगितले जाते आणि लोक ते शोधण्याचा प्रयत्न करतात.
ऑप्टिकल इल्युजन चित्रे अशी असतात त्यात वस्तू समोर असते मात्र दिसत नाही. शक्कल लढवून त्यातील चित्र शोधावे लागते. सहजासहजी चित्रातील आव्हान सोडवता येत नाहीत.
आज असेच एक सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे चित्र व्हायरल झाले आहे. यामध्ये तुम्हाला चित्रातील घुबड शोधण्याचे आव्हान दिलेले आहे. या चित्रात तुम्हाला जंगलातील एक झाड दिसेल आणि त्या झाडामध्ये घुबड शोधायचे आहे.
चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच ते चित्र समजणार नाही. मात्र तुम्ही चित्रातील आव्हान स्वीकारले असेल तर तुम्हाला चित्र नीट बारकाईने पाहावे लागेल. चित्र नीट पाहिल्यास तुम्हाला घुबड लगेच दिसेल.
ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडविल्यास तुमच्या निरीक्षण करण्याच्या कौशल्यात वाढ होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच तुमची निरीक्षण करण्याची क्षमता किती आहे हे देखील समजते.
या चित्राची खास गोष्ट म्हणजे घुबड अजिबात दिसत नाही. चित्रात दिसणार्या झाडाच्या भागात कुठेतरी घुबड लपले आहे, पण लोकांना ते दिसत नाही. त्यात घुबड कुठे लपले आहे ते तुम्हाला सांगू. या चित्रात तुम्ही घुबड पहिल्या दृष्टीक्षेपात पाहू शकत नाही, कारण ते अशा प्रकारे लपवले गेले आहे की ते कोणालाही दिसत नाही.
चित्रात घुबड अगदी डोळ्यासमोर लपले आहे. मात्र ते सहजासहजी पहिल्यांदा पाहिल्यावर दिसणार नाही. मात्र बारकाईने पाहिल्यास तुम्हाला लगेच घुबड दिसेल. यासाठी तुमच्याकडे काही सेकंदाचा अवधी आहे.
जर तुम्हाला चित्रातील घुबड सापडले नाहीत तर टेन्शन घेईची गरज नाही. कारण तुमच्या खालील चित्रात सहजपणे घुबड पाहायला मिळेल. त्या चित्रात तुम्ही घुबड पाहू शकता.