Vivah Muhurat 2023: मस्तच! जूनमध्ये ‘इतके’ दिवस वाजणार शहनाई ; जाणून घ्या लग्नासाठी शुभ मुहूर्त

Ahmednagarlive24 office
Published:
Vivah Muhurat 2023

Vivah Muhurat 2023: तुम्ही देखील पुढील महिन्यात लग्न करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. आम्ही या लेखात तुम्हाला पुढील महिन्यात म्हणजे जून 2023 मध्ये लग्नसाठी कोणत्या दिवशी शुभ मुहूर्त असणार आहे याची माहिती देणार आहोत.

आपल्या देशात लग्नासाठी शुभ मुहूर्त नेहमी पाहिला जातो. यामुळे लग्नापूर्वी याची माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे. येत्या काही दिवसात मे महिना संपणार आहे यामुळे जर तुम्ही देखील लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधत असाल तर तुम्ही जून 2023 मध्ये येणारा शुभ मुहूर्तपैकी कोणताही एक मुहूर्त निवडू शकता.

जून 2023 मध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगामुळे लग्नासाठी अनेक शुभ योग बनत आहेत. या मुहूर्तांमध्ये लग्न करणे जोडप्यांसाठी खूप शुभ असेल. जूनमध्ये येणाऱ्या शुभ विवाह मुहूर्ताबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

जून 2023 लग्नाचा शुभ मुहूर्त

1 जून 2023, गुरुवार

3 जून 2023, शनिवार

5 जून 2023, सोमवार

6 जून 2023, मंगळवार

Vivah Muhurat 2023
Vivah Muhurat 2023

7 जून 2023, बुधवार

11 जून 2023, रविवार

12 जून 2023, सोमवार

23 जून 2023, शुक्रवार

24 जून 2023, शनिवार

26 जून 2023, सोमवार

27 जून 2023, मंगळवार

जून महिन्यात लग्नासाठी एकूण 11 शुभ मुहूर्त आहेत.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही त्याची पुष्टी करत नाही.)

हे पण वाचा :-  Ration Card : नागरिकांनो सावधान , चुकूनही फ्री रेशनच्या नावाखाली ‘या’ चुका करू नका , नाहीतर होणार ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe