Women Secret: बाबो.. विवाहित महिला Google वर Search करता ‘या’ गोष्टी ; जाणून तुम्हाला बसेल धक्का

Ahmednagarlive24 office
Published:

Women Secret:  आज इंटरनेटवर काही गोष्टी सर्च कारण्यासाठी सर्वजण गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आज गुगलवर कोणताही प्रश्न सर्च करून त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया शकतात.

यातच आम्ही तुम्हाला सांगतो नुकतंच एक अहवालसमोर आला आहे यानुसार विवाहित महिला गुगलवर कोणत्या गोष्टी सर्वाधिक सर्च करतात याची माहिती जाहीर करण्यात आली आहे जे जाणून तुम्हाला देखील आश्‍चर्य वाटेल.

या अहवालानुसार बहुतेक विवाहित महिला त्यांच्या पतीशी संबंधित अनेक गोष्टी शोधतात. महिला त्यांच्या पतीच्या आवडी-निवडीबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च करतात. कारण लग्नानंतर जगातील प्रत्येक स्त्रीला या प्रश्नाने सतावले आहे की आपल्या पतीला काय आवडते आणि काय नाही? काही स्त्रिया ज्यांना हे प्रश्न त्यांच्या पतींना विचारता येत नाहीत आणि ते त्यांच्या मनात ठेवता येत नाहीत, मग अशा महिला गुगलचाच आधार घेतात. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की विवाहित महिला कोणत्या गोष्टी शोधतात.

• पतीचे वशिकरण

• नवऱ्याला सर्वात जास्त काय आवडते

• तुमच्या पतीला कसे आनंदित करावे

• नवऱ्याचे मन जिंकण्यासाठी काय करावे

अहवालात असेही म्हटले आहे की, बहुतेक महिला हा प्रश्न सर्वात जास्त करतात, आपल्या पतीवर नियंत्रण कसे ठेवायचे तर काही महिला ही माहिती गुगलवर घेतात.

• कुटुंब नियोजन केव्हा करावे

• पतीसोबत रोमान्स कसा करावा

Steps-To-Rebuilding-Trust-In-A-Relationship

• मुले कधी जन्माला यावीत मात्र, काही विवाहित महिला या सगळ्यांशिवाय त्यांच्या करिअरबाबत प्रश्न विचारतात.

• लग्नानंतर काय करावे

• लग्नानंतर कोणती नोकरी निवडावी

• कोणता व्यवसाय करायचा

तर या होत्या नवीन नवरीच्या गोष्टी गुगल सर्च कारण लग्नाआधी काही मुली मोकळ्या असतात पण लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात. ज्यानंतर अनेक मुलींना अडचणी येतात आणि त्या बोलण्यास लाजतात. यामुळे ती गुगल सर्च करते.

हे पण वाचा :- MSSC Scheme : महिलांनो .. ‘या’ योजनेत करा गुंतवणूक मिळत आहे 7.5% व्याज , होणार लाखोंचा फायदा ; जाणून घ्या कसं

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe