Old Note : आजकाल जुन्या आणि दुर्मिळ नोटांना खूप मागणी आहे. अशा नोटा विकून तुम्हीही चांगली कमाई करू शकता. अशा काही नोटा आहेत ज्या चलनातून बंद झाल्या आहेत. त्यामुळे त्या सहज मिळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांना जास्त मागणी आहे.
जुन्या नोटा आणि नाणी विकत घेऊन त्यांचा संग्रह केला जातो किंवा संग्रहालयात ठेवली जातात. तुमच्याकडील नोटेवर फक्त 786 क्रमांक असेल तर तुमची नोट मोठ्या किमतीमध्ये विकली जाऊ शकते.
786 क्रमांक असलेल्या नोटांची मागणी २०२३ या नवीन वर्षात मागणी वाढली आहे. जर तुमच्याकडे अशी नोट असेल तर तुम्ही ती नोट सहजपणे विकू शकता. त्यासाठी तुम्हाला काही ऑनलाईन वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
नोटेवर असावा हा क्रमांक
786 क्रमांक असेल तर तुम्ही नोट सहज विकली जाऊ शकते. अशा नोटा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड मागणी आहे. तुम्ही ही नोट ऑनलाईन वेबसाइटवर विकण्यासाठी ठेऊ शकता. तुमहाला या नोटेचा फोटो काढून उपलोड करावा लागेल.
या ठिकाणी तुम्ही जुन्या नोटा विकू शकता
जुन्या नोटा आणि नाणी OLX, Quikr, eBay वर विकता येतात. सर्व प्रथम येथे आपली नोंदणी करा. येथे नोंदणी केल्यानंतर तुमच्या जुन्या नोटा आणि नाणी अपलोड करा.
अपलोड केल्यावर, ज्यांना नाणी खरेदी करायची आहेत ते लोक तुमच्याशी संपर्क साधतील. त्यानंतर तुम्ही योग्य किंमत घेऊन तुम्ही नोट किंवा नाणी विकू शकता. नोट विकत असताना कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. काही प्रमुख या Coinbazaar, Indiamart, Quikr वेबसाइट्सवर तुम्ही नोट विकू शकता.
तुम्ही अशा प्रकारे जुन्या नोटा सहज विकू शकता
सर्वप्रथम तुम्हाला Ebay किंवा Coinbazzar.com सारख्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर, तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि लॉग इन करावे लागेल.
त्यानंतर, तुम्ही विक्रेता खाते तयार करू शकता.
व्यापारी खाते तयार केल्यानंतर, तुम्ही तुमच्या जुन्या नोटा आणि नाण्यांचे सर्व तपशील प्रविष्ट कराल.
याशिवाय, तुम्हाला तुमच्या नोटचा फोटो देखील अपलोड करावा लागेल.
याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमचा मोबाइल फोन नंबर आणि ईमेल पत्ता प्रदान करणे आवश्यक आहे.
जेणेकरून जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्यासाठी कोणीही तुमच्याशी सहज संपर्क करू शकेल.