IREL Mumbai Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांना IREL अंतर्गत मिळणार नोकरी, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

IREL Mumbai Bharti 2024

IREL Mumbai Bharti 2024 : इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “व्यापारी प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ITI / NAC मध्ये फिटर / इलेक्ट्रिशियन मध्ये दोन वर्षांचा अनुभव संबंधित व्यापार / शिस्तीत प्रतिष्ठित औद्योगिक आस्थापनेसह नोकरी प्रशिक्षण – प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण, असल्यास प्राधान्य देण्यात येईल. इलेक्ट्रिशियन व्यापारासाठी: वैध वैधानिक परवाना असणे आवश्यक आहे.

ITI/NAC मध्ये अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) किंवा (अधिक) 2 विज्ञान (मध्यंतरी/उच्च माध्यमिक) रसायनशास्त्र या विषयांपैकी एक विषय म्हणून ५०% गुण मिळून रासायनिक आणि संलग्न प्रक्रिया उद्योगाच्या संचालनातील दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवारांना साधी दिली जाणार नाही.

अर्ज शुल्क

वरील भरतीसाठी अर्ज शुल्क 500/- रुपये इतके आहेत.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, अर्ज https://jobapply.in/irel/2024/Tradesman/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.irel.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अशा पद्धतीने करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज 11 मार्च 2024 पर्यंतच सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe