Mumbai Port Trust Bharti : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत 25 हजाराची नोकरी, लवकर करा अर्ज !

Ahmednagarlive24 office
Updated:
Mumbai Port Trust Bharti

Mumbai Port Trust Bharti : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत सध्या भरती सुरु आहे, या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार असून, उमेदवार ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात. यासाठी अर्ज कसा करायचा चला जाणून घेऊया…

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, ऑप्टोमेट्रिस्ट” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 असून, लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार असेल, वैद्यकीय अधिकारी पदासाठी B.A.M.S. Graduation आणि ऑप्टोमेट्रिस्ट पदासाठी Class XII Passed in Science असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवार करण्यास पात्र नसतील.

उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा. अर्ज 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे असून, यापुढे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाईट https://www.mumbaiport.gov.in/ ला भेट द्या.

असा करा अर्ज

-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे.
-अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

PDF जाहिरात 1

PDF जाहिरात 2

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe