पुण्यातील एमसीई शिक्षण संस्थेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; शिक्षक आणि अकाउंटंट होण्याची आलीय सुवर्ण संधी

MCE Society Pune Offline Application : पुण्यातील प्रतिष्ठित अशा एमसीई या शिक्षण संस्थेत शिक्षक आणि अकाउंटंट पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोनी पद्धतीने सादर करायचे आहेत.

एमसीई सोसायटी पुणे अंतर्गत “शिक्षक, लेखापाल” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07/04/2024 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी उमेदवार पद्युत्तर असणे आवश्यक आहे, तरच तो अर्ज करण्यास पात्र असेल.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पप्रकारे सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज [email protected] या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज 07/04/2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mcesociety.org/ या वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.

-ऑनलाईन अर्ज [email protected] या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 07/04/2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe