Renukamata Multistate Society Bharti 2024 : बँकेत नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज सादर करावेत. अर्ज ईमेल द्वारे सादर करायचे असून, येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क” पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात घ्या अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. भरती संबंधित अधिक माहितीसाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
ही भरती एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी होत आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती अहमदनगर येथे होत आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज पाठवण्यासाठी [email protected] किंवा [email protected] या ईमेलचा वापर करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 05 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी http://www.renukamatamultistate.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे देखील आवश्यक आहे.
-अर्जामध्ये माहिती पूर्ण भरलेली असावी, अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.