BARC Mumbai Bharti 2024 : मुंबईतील BARC येथे 11 जागेच्या भरतीसाठी त्वरित करा अर्ज, बघा शैक्षणिक पात्रता…

Content Team
Published:
BARC Mumbai Bharti 2024

BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत. हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी ही बातमी शेवट पर्यंत वाचावी.

वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, प्रशासक” पदांची 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 20 जून 2024 रोजी हजर आहे. तरी उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत येथे हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

MBBS + Post Graduate Diploma in Hospital Administration from Recognized University

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

यासाठी उमेदवारांनी कॉन्फरन्स रूम 2, Gr. मजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400 094 येथे हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

या भरतीसाठी मुलाखतीसाठी तारीख 20 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.barc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

-मुलाखतीसाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-लक्षात घ्या वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

-सदर पदांकरीता मुलाखत 20 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

-मुलाखतीस येताना सोबत आवश्यक कागदपत्रे आणावयाची आहेत.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe