Assam Rifles Bharti 2025: असम रायफल्स अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 215 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2025 आहे त्या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
Assam Rifles Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: 1.12016/A Branch (RectCell)/2025/782

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | धार्मिक शिक्षक (RT) | 03 |
02. | रेडिओ मेकॅनिक (RM) | 17 |
03. | लाईनमन फिल्ड | 08 |
04. | इंजिनीयर इक्विपमेंट मेकॅनिक | 04 |
05. | इलेक्ट्रिशियन मेकॅनिक वेहिकल | 17 |
06. | रिकवरी व्हेईकल मेकॅनिक | 02 |
07. | अपहोलस्टर | 08 |
08. | वेहिकल मेकॅनिक फिटर | 20 |
09. | ड्राफ्ट्समन | 10 |
10. | इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल | 17 |
11. | प्लंबर | 13 |
12. | ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT) | 01 |
13. | फार्मासिस्ट | 08 |
14. | एक्स-रे असिस्टंट | 10 |
15. | वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA) | 07 |
16. | सफाई | 10 |
एकूण रिक्त जागा | 215 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- पदवीधर
- संस्कृत मध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण
पद क्रमांक 02:
- दहावी उत्तीर्ण
- डिप्लोमा (radio and television technology or electronics or telecommunication or computer or electrical or mechanical engineering or domestic appliances)
पद क्रमांक 03:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (इलेक्ट्रिशियन)
पद क्रमांक 04:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (इंजिनीयर इक्विपमेंट मेकॅनिक)
पद क्रमांक 05:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (मोटर मेकॅनिक)
पद क्रमांक 06:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (रिकवरी व्हेईकल मेकॅनिक / रिकवरी व्हेईकल ऑपरेटर)
पद क्रमांक 07:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (Upholster)
पद क्रमांक 08:
- दहावी उत्तीर्ण
- डिप्लोमा / आयटीआय
पद क्रमांक 09:
- बारावी उत्तीर्ण
- डिप्लोमा (architectural assistantship)
पद क्रमांक 10:
- इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल किंवा
- सिव्हिल इंजिनिअरग पदवी
पद क्रमांक 11:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (प्लंबर)
पद क्रमांक 12:
- बारावी उत्तीर्ण
- ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
पद क्रमांक 13:
- बारावी उत्तीर्ण
- D.pharm / B.Pharm
पद क्रमांक 14:
- बारावी उत्तीर्ण
- रेडिओलॉजी डिप्लोमा
पद क्रमांक 15:
- बारावी उत्तीर्ण
- वेटरनरी सायन्स डिप्लोमा
- 01 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक 16:
- दहावी उत्तीर्ण
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 जानेवारी 2025 रोजी,
- पद क्रमांक 01 आणि 10: 18 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 02, 06 आणि 09: 18 ते 25 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 03, 04, 05, 07, 08, 11, 12, 14 आणि 16: 18 ते 23 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 13: 20 ते 25 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 15: 21 ते 23 वर्षापर्यंत
तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
एस सी / एस टी / ExSM / महिला : यांना फी नाही
- 01. Group B (पद क्रमांक 01 आणि 10): ₹200
- 02. Group C (उर्वरित सर्व पदांसाठी): ₹100/-
महत्त्वाची तारीख:
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- भरती मेळाव्याची तारीख: एप्रिल 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.assamrifles.gov.in/ |