BAMU Bharti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

BAMU Bharti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 मे 2025 आहे तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून तो ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवण्याची अंतिम तारीख 09 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन भरलेला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.

BAMU Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक:__________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.प्राध्यापक08
02.सहयोगी प्राध्यापक12
03.सहायक प्राध्यापक53
एकूण रिक्त जागा73 रिक्त जागा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • Ph.D.
  • 10 संशोधन प्रकाशने
  • 10 वर्ष अनुभव

पद क्रमांक 02:

  • Ph.D
  • 10 संशोधन प्रकाशने
  • 07 वर्ष अनुभव

पद क्रमांक 03:

  • B.E. / B. Tech / B.S.and M.E. / M.Tech / M.Pharma (pharmaceutical) / M.S. / Integrated M.Tech / NET / SET / Ph.D.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

वयोमर्यादा नमूद नाही

नोकरी ठिकाण:

छत्रपती संभाजीनगर

अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग : ₹500/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग: ₹300/-

अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता:

‘Registrar’ Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, University Campus, Chhatrapati Sambhajinagar – 431 004 (Maharashtra State)

महत्त्वाची तारीख:

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 आहेत या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • ऑनलाइन अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची अंतिम तारीख 9 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपले अर्जाची प्रिंट संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttp://www.bamu.ac.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News