Bank Jobs Recruitment : बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी, पुण्यात सुरु आहे भरती, वाचा !

Content Team
Published:
Bank Jobs Recruitment

Bank Jobs Recruitment : विद्या सहकारी बँक लिमिटेड, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल आणि पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते.

विद्या सहकारी बँकेत “लेखनिक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत लेखनिक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना एकदा काळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 27 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

वरील भरतीसाठी तेज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज विद्या सहकारी बँक लि. स.नं. १३५५, प्लॉट नं. ७२, नातूबाग, शुक्रवार पेठ, पुणे- ४११००२ या पत्त्यावर पाठवायचा आहे.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलद्वारे करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://vidyabank.com/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
-ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-तर ऑनलाईन अर्ज वर दिलेल्या इमेलद्वारे करायचे आहेत.
-अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
-देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe