Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत “मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1267 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
Bank of Baroda Recruitment 2025 Details
जाहिरात क्रमांक: BOB/HRM/REC/ADVT/2024/08
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे | 1267 |
एकूण रिक्त जागा | 1267 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. / B.Tech / B.E. / M.Tech / M.E. / MCA
- अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 डिसेंबर 2024 रोजी 32, 34, 36, 37, 39, 40,42 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹600/-
- एससी / एस टी / PWD / महिला: ₹100/-
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाची सूचना:
- जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला जो अर्ज असेल तो सादर करावा.
- अर्जामध्ये विचारलेले आवश्यक ते संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.bankofbaroda.in/ |