GIC Bharti 2024 : पदवीधारक उमेदवारांना मुंबईत नोकरीची उत्तम संधी; GIC अंतर्गत सुरु आहे भरती…

Published on -

GIC Bharti 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I)” पदाच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पद संख्या

ही भरती एकूण 96 रिक्त जागांसाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा

यासाठी किमान वय: 21 वर्षे, तर कमाल वय: 30 वर्षे इतके आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज शुल्क

या पदासाठी अर्ज शुल्क 1,000/ रुपये इतके आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

अधिकृत वेबसाइट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.gicre.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/giciojun23/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज 12 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

निवड प्रक्रिया

-ऑनलाइन चाचणी
-गटचर्चा
-मुलाखतीतील कामगिरी
-आणि वैद्यकीय चाचणीवर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!