पुण्यातील भारती सहकारी बँक देतेय नोकरीची सुवर्णसंधी; वाचा सविस्तर…

Ahmednagarlive24 office
Published:
Bharati Sahakari Bank

Bharati Sahakari Bank : जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, सध्या पुण्यातील भारती सहकारी बँकेत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी यासाठी खाली दिलेल्या पद्धतीनुसार आपले अर्ज सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख), वरिष्ठ व्यवस्थापक, आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर =करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात सुरु आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज [email protected] या ईमेलवर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 17 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास bharatibankpune.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.

-इच्छुक उमेदवारांनी [email protected] वर त्यांचा बायोडाटा मेल करा.

-लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe