BRO MSW Bharti 2025: सीमा रस्ते संघटना अंतर्गत एकूण 411 रिक्त जागांसाठी भरती सुरू;.असा करा अर्ज

Aadil Bagwan
Updated:
BRO MSW BHARTI 2025

BRO MSW Bharti 2025: सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 411 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.

BRO MSW Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: 01/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद्संख्या
01.MSW (कूक)153
02.MSW (मेसन)172
03.MSW (ब्लॅक स्मिथ)75
04.MSW (मेस वेटर)11
एकूण रिक्त जागा411 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • अर्जदार उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 02:

  • दहावी उत्तीर्ण
  • आयटीआय (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन / ब्रिक्स मेसन )

पद क्रमांक 03:

  • दहावी उत्तीर्ण
  • आयटीआय (blacksmith / forge technology / heat transfer a technology / sheet metal worker)

पद क्रमांक 04:

  • दहावी उत्तीर्ण

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS / ExSM: ₹50/-
  • SC / ST: फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

मूळ पीडीएफ जाहिरात आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
फी भरण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://marvels.bro.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe