CBHFL Bharti 2025: सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत मॅनेजर पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 212 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
CBHFL Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: CBHFL/REC/2025

CBHFL BHARTI 2025
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | असिस्टंट जनरल मॅनेजर | 15 |
02. | मॅनेजर | 02 |
03. | सीनियर मॅनेजर | 48 |
04. | असिस्टंट मॅनेजर | 02 |
05. | जूनियर मॅनेजर | 34 |
06. | ऑफिसर | 111 |
एकूण रिक्त जागा | 212 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा
- CA / CS / ICWA / CFA / MBA (Finance)
- 05 / 08 / 10 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 02:
- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा
- एमबीए (Sale and Marketing) / LLB
- 05 / 06 / 07 वर्ष अनुभव
पद क्रमांक 03:
- एलएलबी किंवा
- BE (Civil / Architecture / Town Planning)
- 06 वर्षे अनुभव
पद क्रमांक 04:
- कोणत्याही शाखेतील पदवी
- 04 वर्ष अनुभव
पद क्रमांक 05:
- कोणत्याही शाखेतील पदवी
- 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 06:
- बारावी उत्तीर्ण
- 01 वर्ष अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 फेब्रुवारी 2025 रोजी,
- पद क्रमांक 01: 30 ते 45 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 02: 25 ते 35 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 03: 28 ते 40 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 04: 23 ते 32 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 05: 21 ते 28 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 06: 18 ते 30 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹1500/-
- एस सी / एस टी : ₹1000/-
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.cbhfl.com/ |