CDAC Pune Bharti 2024 : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत सध्या विविध जागांसाठी सुरु आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत सल्लागार पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार, सल्लागार” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 02 जानेवारी 2024 रोजी हजर राहायचे आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव आणि रिक्त जागा
वरील भरती अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, सल्लागार पदांच्या जागा भरल्या जाणार असून, या भरती अंतर्गत एकूण 18 जागेसाठी भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत असून, पुण्यातील उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा ६४ वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
वरील भरतीसाठी उमेदवारांनी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. त्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://cdac.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
-अर्ज वर दिलेल्या लिंक वरून थेट सादर करायचे आहेत.
-ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
-तरी अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित रहावे.
-मुलाखतीची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहायचे आहे.