Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 266 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 266 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Central Bank of India Bharti 2025 Details

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I)266
एकूण रिक्त जागा266 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी आणि हैदराबाद

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹850/- + GST
  • एस सी / एस टी / PWD / महिला: ₹175/- +GST

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला जो अर्ज असेल तो सादर करावा.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.centralbankofindia.co.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe