CISF Bharti 2025 Details: केंद्रीय सुरक्षा दल अंतर्गत “कॉन्स्टेबल / ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल / (ड्रायव्हर – कम – पंप ऑपरेटर)” या पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदाच्या एकूण 1124 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
CISF Bharti 2025 Details
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | कॉन्स्टेबल / ड्रायव्हर | 845 |
02. | कॉन्स्टेबल / (ड्रायव्हर – कम – पंप ऑपरेटर | 279 |
एकूण रिक्त जागा | 1124 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- दहावी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवाना (HMV / TV)
- हलके वाहन चालक परवाना
पद क्रमांक 02:
- दहावी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवाना (HMV / TV)
- हलके वाहन चालक परवाना
प्रवर्ग | उंची | छाती |
---|---|---|
जनरल, एस सी आणि ओबीसी | 167 सें. मी. | 80 सें. मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
एस टी | 160 सें. मी. | 75 सें. मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 4 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी: ₹100/-
- एस सी / एस टी / ExSM: यांना फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (०3 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.cisf.gov.in/ |