Coal India Recruitment 2024: कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 640 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

Coal India Recruitment 2024: कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत “मॅनेजमेंट ट्रेनी” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाले आहे तसेच या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.

Coal India Recruitment 2024 Details

Advertisement No.: 04/2024

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी

  • मायनिंग – 263 जागा
  • सिव्हिल – 91 जागा
  • इलेक्ट्रिकल – 102 जागा
  • मेकॅनिकल – 104 जागा
  • सिस्टम – 41 जागा
  • E & T – 39 जागा
  • एकूण – 640 जागा

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे-

  • 60 टक्के गुणांचा इंजिनिअरिंग पदवी (Mining / Civil / Electrical / Mechanical ) किंवा प्रथम श्रेणी BE / B. Tech / B.Sc. Engineering. (Computer Science / computer engineering / I.T / E&T किंवा MCA
  • GATE 2024

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहेत त्यांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • General / OBC / EWS: ₹1180/-
  • SC / ST / PWD / ExSM: यांना फी नाही.

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2024 या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावा.

महत्त्वाची सूचना:

  • Coal India Recruitment 2024 साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • या भरतीसाठी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची अर्जदाराने नोंद घ्यावी.
  • अर्ज अंतिम तारखेपुर्वी ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.coalindia.in/

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe