Deccan Bank Mumbai Bharti : डेक्कन मर्चंट्स बँक मुंबई अंतर्गत निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध

Content Team
Published:
Deccan Bank Mumbai Bharti

Deccan Bank Mumbai Bharti : डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, व्यवस्थापक (कायदा), व्यवस्थापक (स्थावर परिदक्षण विभाग)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

कमीत कमी पदवीधारक, पदव्युत्तर, एम.बी.ए. फायनान्स किंवा बँकिंग, सीएआयआयबी आणि जीडीसीए केलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 55 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज career@deccanbank.com ई-मेलवर सादर करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.deccanbank.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर सादर करायचे आहेत.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe