Dhanlakshmi Bank Jobs 2025: धनलक्ष्मी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! पदवीधरांना संधी…

Published on -

Dhanlakshmi Bank Jobs 2025: धनलक्ष्मी बँक अंतर्गत ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Dhanlakshmi Bank Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक:______

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नाव
01.ज्युनिअर ऑफिसर
02.असिस्टंट मॅनेजर

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्रमांक 02:

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 31 मार्च 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01: 21 ते 25 वर्षे
  • पद क्रमांक 01: 21 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • ₹708/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.dhanbank.com/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!