Pune Bharti 2024 : MBBS झाला आहात…? मग पुण्यात आहे उत्तम नोकरीची संधी; आत्ताच करा या लिंकवर क्लिक

Published on -

Ordnance Factory Pune : आयुध निर्माणी रुग्णालय खडकी पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आपल्या अर्जासह हजर राहायचे आहे.

वरील अंतर्गत “डॉक्टर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 21 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कडे MBBS डिग्री असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 70 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत आयुध निर्माणी रुग्णालय, खडकी, पुणे – ०३ या पत्त्यावर आयोजित करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 21 मे 2024 आहे. या तारखेला उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75000/- इतका पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

-मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत अर्ज आणावा.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे देखील सोबत आणावीत.

-उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.

-या भरतीसाठी मुलाखत 21 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News