ECIL Jobs 2025: ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 125 जागांसाठी भरती

Published on -

ECIL Jobs 2025: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी अर्ज सादर करावा.

ECIL Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: 11/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावट्रेडपदसंख्या
01.सीनियर आर्टिजन कॅटेगिरी -1इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक –
इलेक्ट्रिशियन –
फिटर –
50
30
40
02.सिनियर आर्टिजन कॅटेगरी-2इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक –
इलेक्ट्रिशियन –
फिटर –
01
02
02
एकूण रिक्त जागा125 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर)
  • (ii) 02 वर्षे अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 31 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

हैदराबाद

अर्ज शुल्क:

फी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.ecil.co.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!